निरोप
मार्च 15, 2010
यावर आपले मत नोंदवा
निरोपाच्या वेळी असे गुंतवू नये हातात हात.. फ़क़्त स्पर्श सांभाळायचा मखमली हृदयात…
निरोपाच्या वेळी फ़क़्त येव्ह्ड्च करायचं… दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं…
–? (अनामिक)
Categories: सहजच
हे बंध रेशमाचे…
नोव्हेंबर 10, 2008
7 comments
नाती असावी रेशीमगाठी…
पण एवढा गुंताही करू नये कि..
तोडल्याशिवाय सोडवता येणार नाही.